वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 सप्टेंबर पृ. ३
  • १०-१६ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 सप्टेंबर पृ. ३

१०-१६ सप्टेंबर

योहान ३-४

  • गीत १८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो”: (१० मि.)

    • योह ४:६, ७—येशू थकला होता तरी त्याने शोमरोनी स्त्रीशी बोलण्यात पुढाकार घेतला (“थकलेला येशू” अभ्यासासाठी माहिती-योह ४:६, nwtsty)

    • योह ४:२१-२४—येशूने अनौपचारिक रीतीने प्रचार केल्यामुळे बऱ्‍याच जणांना साक्ष मिळाली

    • योह ४:३९-४१—येशूने घेतलेल्या मेहनतीमुळे अनेक शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह ३:२९—या वचनाचा काय अर्थ होतो? (“वराचा मित्र” अभ्यासासाठी माहिती-योह ३:२९, nwtsty)

    • योह ४:१०—“जीवनाचं पाणी” या येशूच्या वाक्यांशाचा शोमरोनी स्त्रीने काय अर्थ काढला असावा, पण येशूला काय म्हणायचं होतं? (“जीवनाचं पाणी” अभ्यासासाठी माहिती-योह ४:१०, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह ४:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०२ ७/१ पृ. ५ परि. २-५—विषय: योहान ४:२३ वचनाचं स्पष्टीकरण.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यासाठी संभाषणाची सुरुवात करणं”: (१५ मि.) चर्चा. चर्चेच्या शेवटी, सर्वांना या आठवड्यात एकतरी संभाषण सुरू करण्याचं उत्तेजन द्या. पुढच्या आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत प्रचारक याबाबतीत आपले अनुभव सांगू शकतात.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ४ परि. ५-१२

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा