२५ जून–१ जुलै
लूक ४-५
गीत १० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“येशूसारखा मोहाचा प्रतिकार करा”: (१० मि.)
लूक ४:१-४—येशू शारीरिक इच्छेला बळी पडला नाही (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. २५ परि. ८)
लूक ४:५-८—येशू डोळ्यांच्या वासनेला बळी पडला नाही (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. २५ परि. १०)
लूक ४:९-१२—येशू दिखावा करण्याच्या मोहात पडला नाही [मंदिराच्या भिंतीवरचं उंच ठिकाण हा व्हिडिओ दाखवा.] (“मंदिराच्या भिंतीवरचं उंच ठिकाण” मिडिया-लूक ४:९, nwtsty; टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. २६ परि. १२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
लूक ४:१७—येशूला देवाच्या वचनाचं चांगलं ज्ञान होतं हे कशावरून कळतं? (“यशया संदेष्ट्याची गुंडाळी” अभ्यासासाठी माहिती-लूक ४:१७, nwtsty)
लूक ४:२५—एलीयाच्या दिवसांत दुष्काळ किती काळापर्यंत होता? (“साडेतीन वर्षं” अभ्यासासाठी माहिती-लूक ४:२५, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक ४:३१-४४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. चर्चेच्या शेवटी JW.ORG संपर्क कार्ड द्या.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ २८
ख्रिस्ती जीवन
“सोशल नेटवर्किंगचे धोके टाळा”: (१५ मि.) चर्चा. सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १ परि. १-९, पृ. २-३ वरील पत्र
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना