देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क ७–८
आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहा
येशूने म्हटलं: तुम्ही “माझ्यामागे चालत राहावं.” हे करत असताना आपल्याला धीर धरण्याची गरज आहे. पुढील गोष्टींमध्ये आपण येशूच्या मागे चालत राहण्याचा प्रयत्न कसा करू शकता?
प्रार्थना
अभ्यास
सेवाकार्य
सभांमधली उपस्थिती
सभांमध्ये उत्तरं देणं