वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मे पृ. २
  • ७-१३ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मे पृ. २

७-१३ मे

मार्क ७-८

  • गीत ५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहा”: (१० मि.)

    • मार्क ८:३४—येशूचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला स्वतःचा त्याग करण्याची गरज आहे (“त्याने स्वतःला नाकारावं” अभ्यासासाठी माहिती-मार्क ८:३४, nwtsty; टेहळणी बुरूज९२ ११/१ पृ. १७ परि. १४)

    • मार्क ८:३५-३७—जीवनातल्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी येशूने विचार करायला लावणारे दोन प्रश्‍न विचारले (टेहळणी बुरूज०८ १०/१५ पृ. २६ परि. ३-४)

    • मार्क ८:३८—येशूचं अनुकरण करण्यासाठी धैर्याची गरज आहे (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ५९ परि. १३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मार्क ७:५-८—परूशांनी हात धुण्याच्या बाबतीत वादविषय का निर्माण केला? (टेहळणी बुरूज१६.०८ पृ. ३० परि. १-४)

    • मार्क ७:३२-३५—येशूने ज्या प्रकारे बहिऱ्‍या माणसावर दया दाखवली त्यावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०० २/१५ पृ. १७-१८ परि. ९-११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क ७:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १६ परि. ६-७.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ७

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • “ख्रिस्ताच्या मागे चालत राहण्यासाठी तुमच्या मुलांना तयार करा”: (१० मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १५ परि. १०-१७, पृ. २०३ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा