वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 डिसेंबर पृ. ४
  • डोंगरांच्या खोऱ्‍यामध्ये राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डोंगरांच्या खोऱ्‍यामध्ये राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या संरक्षक खोऱ्‍यात राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • एलाचे खोरे जेथे दाविदाने एका धिप्पाडास वधिले!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 डिसेंबर पृ. ४
लोक डोंगरांच्या खोऱ्‍यामधून चालताना

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | जखऱ्‍या ९–१४

डोंगरांच्या खोऱ्‍यामध्ये राहा

१४:३-५

१९१४ या वर्षी यहोवाने मसीही राज्य स्थापित केले, तेव्हा त्याने “एक मोठे खोरे” तयार केले. यहोवाच्या सर्वोच्च शासनाचा डोंगर आणि मसीही राज्याचा दुय्यम डोंगर यांच्यामध्ये हे खोरे आहे. या खोऱ्‍यामध्ये १९१९ सालापासून यहोवाच्या सेवकांना सुरक्षा मिळाली आहे

सुरक्षेसाठी लोक “खोऱ्‍याकडे” कशी धाव घेत आहेत?

१४:१२, १५

लाक्षणिक खोऱ्‍याबाहेर जो कोणी असेल, त्याचा हर्मगिदोनात नाश केला जाईल

मी संरक्षणाच्या खोऱ्‍यात कसं राहू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा