१८-२४ डिसेंबर
जखऱ्या ९-१४
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“डोंगरांच्या खोऱ्यामध्ये राहा”: (१० मि.)
जख १४:३, ४—“एक मोठे खोरे” देवाकडून मिळणाऱ्या संरक्षणाला सूचित करतं (टेहळणी बुरूज१३ २/१५ पृ. १९ परि. १०)
जख १४:५—जे खोऱ्याकडे धाव घेतील आणि तिथे राहतील त्यांचं रक्षण होईल (टेहळणी बुरूज१३ २/१५ पृ. २० परि. १३)
जख १४:६, ७, १२, १५—यहोवाच्या संरक्षण देणाऱ्या खोऱ्याच्या बाहेर असणाऱ्यांचा नाश केला जाईल (टेहळणी बुरूज१३ २/१५ पृ. २० परि. १५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
जख १२:३—यहोवा यरुशलेमला जड पाषाणासारखं कसं करेल? (टे.बु. अभ्यास लेख माहितीपत्रक०७ १२/१ पृ. २५ परि. ९-१०)
जख १२:७—यहोवा कशा प्रकारे “यहूदाचे डेरे” प्रथम वाचवेल? (टे.बु. अभ्यास लेख माहितीपत्रक०७ १२/१ पृ. २७ परि. १३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) जख १२:१-१४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) सावध राहा!१७.३ पृ. १४-१५—सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) सावध राहा!१७.३—पृ. १४ आणि १५ वापरून हे नियतकालिक आधीच्या भेटीत देण्यात आलं होतं. पुनर्भेट घ्या आणि सभेसाठी आमंत्रित करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ ५—सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
ख्रिस्ती जीवन
संघटनेची कामगिरी: (७ मि.) डिसेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
“आठवड्यादरम्यान होणाऱ्या सभेचं नवीन वैशिष्ट्य”: (८ मि.) चर्चा. बेथफगे, जैतुनांचा डोंगर आणि जेरुसलेम हा संवाद नसलेला व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ९ परि. १-१२, पृ. ११५ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४८ आणि प्रार्थना