वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑक्टोबर पृ. ४
  • यहोवाने राजांचं भविष्य पाहिलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने राजांचं भविष्य पाहिलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • ग्रीस—पाचवी मोठी जागतिक सत्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑक्टोबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | दानीएल १०-१२

यहोवाने राजांचं भविष्य पाहिलं

११:२

पारसमधून चार राजे उठतील. चौथा राजा “सर्वांस ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.”

  1. थोर कोरेश

  2. कॅमबायसिस दुसरा

  3. दारयावेश पहिला

  4. झरक्सीस पहिला (हा अहश्‍वेरोश राजा असावा ज्याने एस्तेरसोबत लग्न केलं)

११:३

ग्रीसचा एक शक्‍तिशाली राजा उठेल आणि त्याचं साम्राज्य फार मोठं असेल.

  • थोर सिकंदर

११:४

ग्रीक साम्राज्य सिकंदरच्या चार सेनापतींमध्ये विभागलं जाईल.

  1. कॅसेंडर

  2. लेसीमाखस

  3. सेल्युकस पहिला

  4. टोलमी पहिला

ग्रीक साम्राज्य सिकंदरच्या चार सेनापतींमध्ये विभागलं जाईल
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा