वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑक्टोबर पृ. ४
  • ९-१५ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑक्टोबर पृ. ४

९-१५ ऑक्टोबर

दानीएल १०-१२

  • गीत ३१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाने राजांचं भविष्य पाहिलं”: (१० मि.)

    • दान ११:२—पारसच्या साम्राज्यातून चार राजे उठले (दानिय्येल की भविष्यवाणी पृ. २१२-२१३ परि. ५-६)

    • दान ११:३—थोर सिकंदरचं आगमन (दानिय्येल की भविष्यवाणी पृ. २१४ परि. ८)

    • दान ११:४—सिकंदरच्या साम्राज्याचं चार भागांत विभाजन झालं (दानिय्येल की भविष्यवाणी पृ. २१५ परि. ११)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • दान १२:३—“सुज्ञ” लोक कोण आहेत आणि ते केव्हा “अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील”? (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १३ परि. १६, तळटीप)

    • दान १२:१३—दानीएलला कोणती आशा होती? (दानिय्येल की भविष्यवाणी पृ. ३१४-३१५ परि. १८)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) दान ११:२८-३९

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३५ पत्रिका—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३५ पत्रिका—ही पत्रिका पहिल्या भेटीत देण्यात आली होती. पुनर्भेट घ्या आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.११ पृ. ५-६ परि. ७-८—विषय: प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण कसं केलं पाहिजे?

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • बायबलच्या भविष्यवाण्यांमुळे आपल्याला धैर्य मिळतं: (१५ मि.) “भविष्यसूचक” वचनामुळे धैर्य मिळतं हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ६ परि. १-९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा