वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑक्टोबर पृ. ५
  • १६-२२ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १६-२२ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑक्टोबर पृ. ५

१६-२२ ऑक्टोबर

होशेय १-७

  • गीत १८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे यहोवाला आनंद होतो—तुम्हालाही होतो का?”: (१० मि.)

    • [होशेय पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • होशे ६:४, ५—इस्राएली लोकांनी एकनिष्ठ प्रेम दाखवलं नाही तेव्हा यहोवाला वाईट वाटलं (टेहळणी बुरूज१० ८/१५ पृ. २५ परि. १८)

    • होशे ६:६—आपण एकनिष्ठ प्रेम दाखवतो तेव्हा यहोवाला आनंद होतो (टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ४ परि. १३; टे.बु.०७ ७/१ पृ. २० परि. ७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • होशे १:७—यहूदाच्या घराण्याला केव्हा दया दाखवून वाचवण्यात आलं? (टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ३ परि. ७)

    • होशे २:१८—या वचनाची पूर्णता कशी झाली आणि भविष्यात याची पूर्णता कशी होईल? (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. ६ परि. १६; अवेक!०५ ९/८ पृ. १२ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) होशे ७:१-१६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) १यो ५:३—सत्य शिकवा. घरमालकाला सभेचं आमंत्रण द्या.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) अनु ३०:११-१४; यश ४८:१७, १८—सत्य शिकवा. चर्चेच्या शेवटी घरमालकाला jw.org वेबसाईट दाखवा. (सभेसाठी कार्यपुस्तिका१६.०८ पृ. ८ परि. २ पाहा.)

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. १ परि. १५-१७—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोचायचं ते दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५०

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.) वडीलांचं भाषण. १५ नोव्हेंबर २०१५ च्या टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठ १४ वरील लेखावर आधारित पाच मिनिटांची प्रस्तावना द्या. त्यानंतर, “ऑनर जेहोवा विथ यॉर वॅल्युबल थिंग्स” या भाषणाच्या रूपरेषेतील मुद्दे सांगा. ही रूपरेषा वडिलांसाठी jw.org च्या डॉक्युमेन्ट्‌स टॅबमधल्या, फॉर्म्स या विभागात उपलब्ध आहे. स्थानिक परिस्थितीनुसार माहिती लागू करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ६ परि. १०-१५, पृ. ७७ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा