वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑगस्ट पृ. ६
  • मागोग देशातल्या गोगचा लवकरच नाश करण्यात येईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मागोग देशातल्या गोगचा लवकरच नाश करण्यात येईल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • ‘हे गोग, मी तुझ्या विरोधात उठलोय’
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • शांतपणे उभे राहा आणि यहोवा कशी सुटका करतो ते पाहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑगस्ट पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ३५-३८

मागोग देशातल्या गोगचा लवकरच नाश करण्यात येईल

मागोग देशातल्या गोगचा नाश होण्याआधी आणि नाश झाल्यानंतर कोणकोणत्या घटना घडतील याविषयी बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे.

  • मोठ्या बाबेलचा नाश

    प्रक १७:१६-१८

    कोणाच्या नाशाने मोठ्या संकटाची सुरुवात होईल?

  • मागोग देशातल्या गोगचे सैन्य देवाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी तयारी करत आहेत

    यहे ३८:२, ११, १५

    यहोवाच्या लोकांवर कोण हल्ला करेल?

  • पृथ्वीवर सूर्याची किरणं पडत आहेत

    प्रक १६:१६

    यहोवा कोणत्या युद्धात मागोग देशातल्या गोगचा नाश करेल?

  • ख्रिस्त स्वर्गात सिंहासनावर बसला आहे

    प्रक २०:४

    ख्रिस्त किती वर्षांसाठी राज्य करेल?

मागोगचा गोग याचा हल्ला होईल तेव्हा विश्‍वासात टिकून राहण्यासाठी मी आध्यात्मिक रीत्या तयार कसं राहू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा