वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑगस्ट पृ. ८
  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—विश्‍वास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—विश्‍वास
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑगस्ट पृ. ८

ख्रिस्ती जीवन

देवाला आवडणारे गुण विकसित करा—विश्‍वास

या गुणाचं महत्त्व:

  • देवाचं मन आनंदित करण्यासाठी विश्‍वास असणं गरजेचं आहे.—इब्री ११:६

  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास असल्यामुळे आपल्याला परीक्षांमध्ये टिकून राहायला मदत होते.—१पेत्र १:६, ७

  • विश्‍वास नसल्यामुळे आपल्या हातून पाप होऊ शकतं.—इब्री ३:१२, १३

हा गुण कसा विकसित कराल:

  • विश्‍वास वाढवण्यासाठी प्रार्थना करा. —लूक ११:९, १३; गल ५:२२

  • देवाच्या वचनाचं वाचन करा आणि त्यावर मनन करा.—रोम १०:१७; १ती ४:१५

  • विश्‍वासू सेवकांसोबत नियमित सहवास राखा. —रोम १:११, १२

एक जोडपं लवकरच पूर्ण होणाऱ्‍या बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करताना

माझा आणि माझ्या कुटुंबाचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी मी काय करू शकतो?

एकनिष्ठता ज्यांमुळे मजबूत होते, असे गुण विकसित करा—विश्‍वास, हा व्हिडिओ पाहा आणि खालील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • निष्कपट विश्‍वास म्हणजे काय? (१ती १:५)

  • विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपण कोणकोणत्या नकारात्मक गोष्टी टाळल्या पाहिजेत?

  • मोठ्या संकटादरम्यान विश्‍वास असणं का गरजेचं असेल? (इब्री १०:३९)

मनन करण्यासाठी बायबलमधलं उदाहरण:

अब्राहामने कठीण परिस्थितीतही यहोवावर विश्‍वास दाखवला.—इब्री ११:८-१०, १७-१९.

स्वतःला विचारा: ‘मी अब्राहामसारखा विश्‍वास कसा दाखवू शकतो?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा