२१-२७ ऑगस्ट
यहेज्केल ३५-३८
गीत ४६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मागोग देशातल्या गोगचा लवकरच नाश करण्यात येईल”: (१० मि.)
यहे ३८:२—मागोगचा गोग हा राष्ट्रांच्या समूहाला सूचित करतो (टेहळणी बुरूज१५ ५/१५ पृ. २९-३०)
यहे ३८:१४-१६—मागोगचा गोग यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल (टेहळणी बुरूज१२ ९/१५ पृ. ५-६ परि. ८-९)
यहे ३८:२१-२३—यहोवा देव मागोगच्या गोगचा नाश करून आपला सर्वोच्च अधिकार सिद्ध करेल आणि आपलं नाव पवित्र करेल (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. २७ परि. १६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे ३६:२०, २१—आपण कोणत्या एका महत्त्वपूर्ण कारणामुळे चांगलं आचरण टिकवून ठेवलं पाहिजे? (टेहळणी बुरूज०२ ६/१५ पृ. २० परि. १२)
यहे ३६:३३-३६—आधुनिक काळात या वचनाची पूर्तता कशी झाली? (टेहळणी बुरूज८८ ११/१ पृ. २४ परि. ११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे ३५:१-१५
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) स्तो ३७:२९—सत्य शिकवा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) उत्प १:२८; यश ५५:११—सत्य शिकवा.
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.०७ पृ. ३१-३२—विषय: दोन “ढलपा” म्हणजेच दोन काठ्या एक होतील, याचा काय अर्थ होतो?
ख्रिस्ती जीवन
“देवाला आवडणारे गुण विकसित करा—विश्वास”: (१५ मि.) चर्चा. एकनिष्ठता ज्यांमुळे मजबूत होते, असे गुण विकसित करा—विश्वास, हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ४ परि. १२-२१, पृ. ४८ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३६ आणि प्रार्थना