वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑगस्ट पृ. ५
  • पहारेकऱ्‍यावर असलेली मोठी जबाबदारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पहारेकऱ्‍यावर असलेली मोठी जबाबदारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • ‘मी तुला पहारेकरी म्हणून नेमलंय’
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • ऐका यहोवाचा पहारेकरी बोलत आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवा आपल्याला आपली सेवा पूर्ण करायला कशी मदत करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑगस्ट पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ३२-३४

पहारेकऱ्‍यावर असलेली मोठी जबाबदारी

प्राचीन काळात शहराच्या भिंतींवर आणि बुरूजांवर पहारेकरी उभे असायचे. शत्रू येत असल्यास ते लोकांना लगेच सावध करायचे. यहोवाने लाक्षणिक अर्थाने यहेज्केलला “इस्राएल घराण्याचा पहारेकरी” म्हणून निवडलं.

शहराच्या भिंतीवर एक पहारेकरी उभा आहे
  • शत्रू येत असल्यास पहारेकरी इशारा देतो

    ३३:७

    यहेज्केलने लोकांना ताकीद दिली, की जर त्यांनी आपली वाईट कार्ये सोडली नाहीत तर त्यांचा नाश होईल

    यहोवाकडून मिळालेला कोणता संदेश आज आपण लोकांना सांगत आहोत?

  • पहारेकरीने इशारा दिला नाही त्यामुळे सैनिक हल्ला करतात

    ३३:९, १४-१६

    येणाऱ्‍या नाशाबद्दल इशारा देऊन यहेज्केल स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवू शकला

    तातडीने संदेश सांगण्याची जबाबदारी यहोवाने आपल्यावर सोपवली आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे उत्तेजन मिळतं?

या आठवड्यात मी पुढील व्यक्‍तींना प्रचार करण्याचा प्रयत्न करेन:

  • वर्गसोबती

  • सोबत काम करणारा

  • सत्यात नसलेला कुटुंबातला सदस्य

  • इतर:

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा