वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जुलै पृ. २
  • ३-९ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जुलै पृ. २

३-९ जुलै

यहेज्केल ११-१४

  • गीत ५२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुमच्याजवळ मांसमय हृदय आहे का?”: (१० मि.)

    • यहे ११:१७, १८—खरी उपासना पुन्हा सुरू करण्याचं यहोवा वचन देतो (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. ११ परि. ४)

    • यहे ११:१९—यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालण्यासाठी तो आपल्याला संवेदनशील हृदय देऊ शकतो (टेहळणी बुरूज१६.०५ पृ. १५ परि. ९)

    • यहे ११:२०—शिकलेल्या गोष्टी आपण जीवनात लागू कराव्यात अशी यहोवाची इच्छा आहे

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यहे १२:२६-२८—या वचनांनुसार यहोवाचे सेवक या नात्याने आपली काय जबाबदारी आहे? (टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. १३ परि. ८)

    • यहे १४:१३, १४—या वचनांत यहोवाने त्याच्या सेवकांचा उल्लेख केला, यावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१६.०५ पृ. २६ परि. १३; टे.बु.०७ ७/१ पृ. १३ परि. ९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे १२:१-१०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना: (१५ मि.) भाषण. एप्रिल २०१६ च्या जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका यातल्या पृष्ठ ६ वर दिलेल्या महत्त्वपूर्ण मुद्द्‌यांची उजळणी करा. प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना हा व्हिडिओ दाखवा. पालकांना, त्यांचा मोबाईल नंबर आपल्या लहान मुलांच्या बॅज कार्डच्या मागे लिहिण्याचं प्रोत्साहन द्या. कारण जर मुलं हरवली तर आईवडिलांसोबत संपर्क साधण्यासाठी अटेंडंटना यामुळे मदत होईल. २०१७ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी सर्वांमध्ये उत्सुकता विकसित करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. २ परि. १-११

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा