ख्रिस्ती जीवन
आपल्या राज्य सभागृहांची काळजी घेणे
आपली राज्य सभागृहं, या अशा जागा आहेत जिथे यहोवाची उपासना केली जाते आणि हे ठिकाण यहोवाला समर्पित ठिकाण आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण राज्य सभागृहांची काळजी घेण्यासाठी कसा हातभार लावू शकतो? आपल्या राज्य सभागृहांची काळजी घेणे, हा व्हिडिओ पाहा. त्यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा:
१. राज्य सभागृहांचा काय उद्देश आहे?
२. आपण सभागृह स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणं का गरजेचं आहे?
३. राज्य सभागृहाच्या दुरुस्तीचं काम कोण बघतं?
४. सुरक्षा का महत्त्वाची आहे आणि याबद्दलची कोणती उदाहरणं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिली?
५. दान देण्याद्वारे आपण यहोवाची महिमा कशी करू शकतो?