वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 मे पृ. ४
  • १५-२१ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 मे पृ. ४

१५-२१ मे

यिर्मया ३९-४३

  • गीत ४९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल”: (१० मि.)

    • यिर्म ३९:४-७—यहोवाच्या आज्ञाचं पालन न केल्यामुळे सिद्‌कीयाला वाईट परिणाम भोगावे लागले (इन्साइट-२ पृ. १२२८ परि. ४)

    • यिर्म ३९:१५-१८—एबद-मलेखने यहोवावर विश्‍वास दाखवल्यामुळे यहोवाने त्याची कदर केली (टेहळणी बुरूज१२-E ५/१ पृ. ३१ परि. ५)

    • यिर्म ४०:१-६—यहोवाने आपला विश्‍वासू सेवक यिर्मया याची काळजी घेतली (इन्साइट-२ पृ. ४८२)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म ४२:१-३; ४३:२, ४—योहानान याने जी चूक केली त्यावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०३ ५/१ पृ. १० परि. १०)

    • यिर्म ४३:६, ७—या वचनांत दिलेल्या घटनांचं काय महत्त्व आहे? (इन्साइट-१ पृ. ४६३ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म ४०:११–४१:३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) यश ४६:१०—सत्य शिकवा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) प्रक १२:७-९, १२—सत्य शिकवा. पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १५३ परि. १९-२०—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं निमंत्रण द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४

  • “तुम्ही दाखवलेलं प्रेम यहोवा कधीच विसरणार नाही” (स्तो ७१:१८): (१५ मि.) चर्चा. तुम्ही दाखवलेलं प्रेम यहोवा कधीच विसरणार नाही हा व्हिडिओ दाखवून सुरुवात करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २२ परि. १-१३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा