वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 मार्च पृ. ६
  • आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवण्यास मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवण्यास मदत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या कुटुंबांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२०११
  • कौटुंबिक उपासना—तुम्ही ती आणखी आनंददायक कशी बनवू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • कुटुंब मिळून यहोवाची उपासना करा
    तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
  • कुटुंब—मानवी गरज!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 मार्च पृ. ६

ख्रिस्ती जीवन

आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवण्यास मदत करा

यहूद्यांवर येणाऱ्‍या विनाशाबद्दल त्यांना सावध करण्याची जबाबदारी, यिर्मयावर सोपवण्यात आली होती. कारण ते आपला देव, यहोवा याला विसरले होते. (यिर्म. १३:२५) पण या राष्ट्राची आध्यात्मिक स्थिती इतकी कशी खालावली? कारण इस्राएली कुटुंबांचा आध्यात्मिक दृष्टिकोन हरवला होता. अनुवाद ६:५-७ मध्ये यहोवाने कुटुंबप्रमुखांना दिलेल्या निर्देशनाचं ते पालन करत नव्हते.

मुलांचा एकटीच सांभाळ करणारी आई कौटुंबिक उपासना करताना आनंदी आहे; एक कुटुंब कौटुंबिक उपासना करताना बायबल काळातल्या नकाशाचा वापर करतं

आज जर कुटुंबं आध्यात्मिक रीतीने मजबूत असतील तर मंडळ्यादेखील मजबूत होतील. नियमित आणि अर्थपूर्ण कौटुंबिक उपासना केल्यामुळे, कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवायला मदत करू शकतात. (स्तो. २२:२७) या गोष्टी तुझ्या हृदयावर ठसव—कुटुंबाची मुलाखत, हा व्हिडिओ पाहिल्यावर पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • कौटुंबिक उपासना करण्यासाठी सहसा ज्या समस्या येतात, त्यांवर काही कुटुंबांनी यशस्वी रीतीने कशी मात केली आहे?

  • नियमित आणि अर्थपूर्ण कौटुंबिक उपासना केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात?

  • कौटुंबिक उपासना करण्यासाठी मला कोणत्या समस्या येतात आणि त्यांवर मात करण्यासाठी मी कोणती पावलं उचलू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा