वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ४
  • चांगली उत्तरं कशी द्यावी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगली उत्तरं कशी द्यावी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • मंडळीच्या सभांमध्ये एकमेकांना प्रोत्साहन द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • “मंडळीत” यहोवाचे स्तवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुमच्या आशेच्या जाहीर घोषणेला डगमगू न देता घट्ट धरून ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ४

ख्रिस्ती जीवन

चांगली उत्तरं कशी द्यावी

टेहळणी बुरूज अभ्यासात एक मुलगा हात वर करताना, एक बहिण उत्तर देताना

चांगल्या उत्तरांमुळे मंडळीला उभारणी मिळते. (रोम १४:१९) उत्तर देणाऱ्‍यांनासुद्धा त्याचा फायदा होतो. (नीति १५:२३, २८) त्यामुळे आपण प्रत्येक सभेत एकतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण प्रत्येक वेळी हात वर केल्यावर आपल्याला उत्तर द्यायची संधी मिळेलच असं नाही. त्यामुळे आपण एक-दोन नाही तर जास्त उत्तरं तयार केली पाहिजेत.

चांगलं उत्तर . . .

  • सोपं, स्पष्ट आणि संक्षिप्त असतं. बऱ्‍याचदा ते ३० सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात देता येतं

  • स्वतःच्या शब्दात दिलं जातं

  • देताना आधीच्या उत्तरातील मुद्दे पुन्हा सांगायचे नसतात

जर तुम्हाला उत्तर द्यायची पहिली संधी मिळाली तर . . .

  • सरळ, सोपं आणि प्रश्‍नाचं थेट उत्तर द्या

प्रश्‍नाचं थेट उत्तर आल्यावर, तुम्ही . . .

  • परिच्छेदातील एखादं शास्त्रवचन मुद्द्‌याशी कसं निगडित आहे त्यावर टिप्पणी करू शकता

  • तो विषय आपल्या जीवनाशी कसा संबंधित आहे ते सांगू शकता

  • दिलेली माहिती आपण कशी लागू करू शकतो ते सांगू शकता

  • दिलेल्या माहितीशी निगडित असलेला एखादा अनुभव थोडक्यात सांगू शकता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा