वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ६
  • २४-३० ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ६

२४-३० ऑक्टोबर

नीतिसूत्रे १७-२१

  • गीत ३९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा”: (१० मि.)

    • नीति १९:११—आपल्याला कुणी दुखावलं असेल तर रागावण्याऐवजी शांत राहा (टेहळणी बुरूज१५ १/१ पृ. १२-१३)

    • नीति १८:१३, १७; २१:१३—घडलेल्या प्रसंगामागचं कारण जाणून घ्या (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. २९-३० परि. ११-१४)

    • नीति १७:९—प्रेम असल्यामुळे इतरांना क्षमा करा (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ३१ परि. १७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नीति १७:५—आपण मनोरंजन सुज्ञपणे का निवडावं याचं एक कारण काय आहे? (टेहळणी बुरूज१० ११/१५ पृ. ६ परि. १७; टे.बु.१० ११/१५ पृ. ३१ परि. १५)

    • नीति २०:२५—या वचनात दिलेलं तत्त्व लग्नाआधीच्या गाठीभेटी आणि विवाह यात कसं लागू होतं? (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. १५-१६ परि. १२-१३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति १८:१४–१९:१०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) मंडळीच्या सभेची आमंत्रणपत्रिका द्या.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) सभेची आमंत्रणपत्रिका—चर्चेच्या शेवटी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ६५ परि. १४-१५—विद्यार्थ्याला सभेला येताना पेहराव आणि केशभूषा यांमध्ये सुधारणा करण्याची गरज का आहे, हे समजावून सांगा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३५

  • शांती प्रस्थापित केल्याने आशीर्वाद मिळतात: (१५ मि.) चर्चा. जानेवारी २०१५ च्या JW ब्रॉडकास्टमधील शांती प्रस्थापित केल्याने आशीर्वाद मिळतात हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्‍न विचारा: जेव्हा मतभेद होतात तेव्हा आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? नीतिसूत्रे १७:९ आणि मत्तय ५:२३, २४ या वचनांतील तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळतात?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ७ परि. १५-२७ पृ. ७६ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा