देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्र १४२-१५०
यहोवा थोर व परमस्तुत्य आहे
यहोवाच्या महानतेला सीमा नाहीत हे कळल्यामुळे, कायम त्याची स्तुती करण्यास दाविदाला प्रेरणा मिळाली
दाविदाप्रमाणेच, यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांना नेहमी आपल्या बोलण्यात त्याच्या महान कार्यांचा उल्लेख करण्याची प्रेरणा मिळते
यहोवाकडे आपल्या सेवकांना सांभाळण्याची इच्छा आणि क्षमता आहे याची दाविदाला पक्की खातरी होती