वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. ४
  • वृद्धावस्थेत आपली आध्यात्मिकता बहरू द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वृद्धावस्थेत आपली आध्यात्मिकता बहरू द्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • वृद्धजन—आपल्या ख्रिस्ती बंधुसमाजाचे मौल्यवान सदस्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • ‘विपुल फळ देत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • मुलांनो, तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • “धीराने फळ” उत्पन्‍न करणाऱ्‍या लोकांवर यहोवा प्रेम करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ९२-१०१

वृद्धावस्थेत आपली आध्यात्मिकता बहरू द्या

एक वृद्ध आणि तरुण खजुराच्या झाडाजवळ चालत आहेत

९२:१२

खजुराचं झाड शंभरपेक्षा अधिक वर्षं जगू शकतं आणि तेव्हादेखील ते फळ देत राहतं.

वृद्धजन पुढील गोष्टी करून आध्यात्मिक फळं देत राहू शकतात:

९२:१३-१५

  • इतरांच्यावतीनं प्रार्थना करण्याद्वारे

  • बायबल अभ्यास करण्याद्वारे

  • मंडळीतील सभांमध्ये हजर राहून आणि त्यांमध्ये सहभाग घेण्याद्वारे

  • आपले अनुभव इतरांना सांगण्याद्वारे

  • पूर्ण मनानं प्रचारकार्य करण्याद्वारे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा