वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. ४
  • ८-१४ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. ४

८-१४ ऑगस्ट

स्तोत्रे ९२-१०१

  • गीत २८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “वृद्धावस्थेत आपली आध्यात्मिकता बहरू द्या”: (१० मि.)

    • स्तो ९२:१२—जे धार्मिक आहेत ते आध्यात्मिक फळं देतात (टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ३२; टे.बु.०६ ८/१ पृ. ६, परि. २)

    • स्तो ९२:१३, १४—वृद्धजन जरी जास्त शारीरिक मेहनत करू शकत नसले तरी आध्यात्मिक रीत्या बहरू शकतात (टेहळणी बुरूज१४ १/१५ पृ. २६ परि. १७; टे.बु.०४ ५/१५ पृ. १२, परि. ९-१०)

    • स्तो ९२:१५—वृद्धजन आपल्या अनुभवाने दुसऱ्‍यांना प्रोत्साहन देऊ शकतात (टेहळणी बुरूज०४ ५/१५ पृ. १२-१४ परि. १३-१८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो ९९:६, ७—मोशे, अहरोन आणि शमुवेल हे आपल्यासाठी चांगली उदाहरणं का आहेत? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. ८ परि. ५)

    • स्तो १०१:२—“मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन” याचा अर्थ काय होतो? (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ ३०-३१ परि. १४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ९५:१-९६:१३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पान १—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पान १—पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १६१-१६२ परि. १८-१९—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४

  • वृद्धजनांनो—तुमच्याकडे महत्त्वाची भूमिका आहे (स्तो ९२:१२-१५): (१५ मि.) चर्चा. फेब्रुवारी २०१५ च्या JW ब्रॉडकास्टमधील वृद्धजनांनो—तुमच्याकडे महत्त्वाची भूमिका आहे हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर श्रोत्यांना ते कोणते व्यावहारिक धडे शिकले ते विचारा. वृद्धजनांना आपल्या अनुभवातून आणि ज्ञानाने तरुणांना शिकवण्याचे प्रोत्साहन द्या. तरुणांना जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना वृद्धांची मदत घेण्याचं प्रोत्साहन द्या.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २ परि. १-१२

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा