वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. २
  • ६-१२ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ६-१२ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. २

६-१२ जून

स्तोत्रे ३४-३७

  • गीत १ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवावर भरवसा ठेवा आणि चांगलं कार्य करत राहा”: (१० मि.)

    • स्तो ३७:१, २—दुष्कर्म्यांचा किती उत्कर्ष होत आहे किंवा त्यांची भरभराट होत आहे यावर नाही तर यहोवाची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करा (टेहळणी बुरूज०३ १२/१ पृ. ९-१०, परि. ३-६)

    • स्तो ३७:३-६—यहोवावर भरवसा ठेवा, चांगली कार्ये करत राहा आणि आशीर्वाद मिळवा (टेहळणी बुरूज०३ १२/१ पृ. १०-१२, परि. ७-१५)

    • स्तो ३७:७-११—यहोवा दुष्टांचा नाश करेपर्यंत धीर धरा (टेहळणी बुरूज०३ १२/१ पृ. १३-१४, परि. १६-२०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो ३४:१८—“भग्नहृदयी” आणि “अनुतप्त मनाच्या” लोकांना यहोवा कसं सांभाळतो? (टेहळणी बुरूज११ १०/१ पृ. १२)

    • स्तो ३४:२०—ही भविष्यवाणी येशूच्या बाबतीत कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज१३ १२/१५ पृ. २१, परि. १९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ३५:१९-३६:१२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—व्हिडिओंचा वापर शिकवण्यासाठी करा”: (१५ मि.) चर्चा. “हे कसं करावं” या उपशीर्षकाखाली सुचवलेले मुद्दे कसे लागू करायचे ते दाखवण्यासाठी jw.org वर, बायबलचा लेखक कोण आहे? हा व्हिडिओ दाखवा. (प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके पाहा. त्यानंतर आनंदाची बातमी माहितीपत्रक शोधा आणि त्याखाली, “बायबलमधील आनंदाची बातमी खरोखरच देवाकडून आहे का?” या पाठाच्या खाली हा व्हिडिओ पाहा.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ ११-१३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा