वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०६ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ४/०६ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज एप्रि. १

यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या परिपूर्ण मानवी जीवनाचे खंडणी म्हणून बलिदान देण्याकरता त्याला या पृथ्वीवर पाठवण्याद्वारे प्रेमळपणाचे सर्वात महान कार्य केले आहे. [योहान ३:१६ वाचा.] पण खंडणीमुळे सुटका कशी मिळते? [पृष्ठ १८ वरील लेख काढा.] यहोवा देवाने दाखवलेल्या सर्वात महान प्रेमळ कार्यामुळे ज्या चार मार्गांनी सुटका मिळू शकते, त्यांची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून

“आज लोक अनेक दैवतांची उपासना करतात. परंतु, आपल्या स्वर्गीय पित्याविषयी येशूने एका प्रार्थनेत काय म्हटले ते पाहा. [योहान १७:३ वाचा.] जर एकच खरा देव आहे तर मग बाकीच्या देवीदेवतांविषयी काय? [उत्तर ऐका.] या लेखात बायबलचा दृष्टिकोन समजावून सांगण्यात आला आहे.” पृष्ठ १४-१५ वरील लेख दाखवा.

टेहळणी बुरूज मे १

“जगभरात लाखो लोकांना गरिबीचे दुःखदायक परिणाम भोगावे लागत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो, असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका. मग, १ पेत्र २:२१ वाचा.] गरिबांबद्दल काळजी दाखवण्याच्या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो, हे या मासिकात समजावून सांगण्यात आले आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून

“आज शाळांमधील नैतिक दर्जा झपाट्याने खालावत चाललेला पाहून, कोणती गोष्ट आपल्या तरुणांना, त्यांचे शील जपून ठेवण्यास मदत करू शकेल, असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका आणि मग नीतिसूत्रे २२:३ वाचा. पृष्ठ १६ वरील लेख दाखवा.] या लेखात काही व्यवहारोपयोगी सूचना आहेत ज्या शाळेत जाणाऱ्‍या आपल्या मुलांना मदत करू शकतील.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा