वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९४ पृ. ३
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९५
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९८
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९४
km ५/९४ पृ. ३

ईश्‍वरशासित वृत्त

अंगोला: डिसेंबर महिन्यादरम्यान, आधीच्या सर्व-वेळेच्या उच्चांकापेक्षा, एकूण नियतकालिकांचे वाटप १०,००० पेक्षा अधिक झाले. तेथील २१,९६५ प्रचारक ६०,६९१ पवित्र शास्त्राभ्यास चालवत आहेत.

विषुववृत्तीय गिनी: डिसेंबरमध्ये, २१९ प्रचारकांनी त्यांच्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तेथे उपस्थितीचा उच्चांक ५२१ होता आणि ७ जणांचा बाप्तिस्मा झाला.

ग्वातेमाला: डिसेंबरमधील १३,२४३ प्रचारकांना त्यांच्या “ईश्‍वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनांच्या श्रृंखलेसाठी ३२,९११ जणांना उपस्थित असल्याचे पाहून आनंद झाला. त्या अधिवेशनांमध्ये ५९७ जणांचा बाप्तिस्मा झाला.

लाटिया: लाटियामधील कार्य प्रगतीपथावर आहे. मागच्या डिसेंबरमध्ये ५७७ प्रचारकांच्या उच्चांकाने अहवाल दिला. एकूण १,८१६ गृह पवित्र शास्त्राभ्यास चालवण्यात आले आणि मंडळीच्या प्रचारकांनी सरासरी २०.५ नियतकालिकांचे वितरण केले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा