ईश्वरशासित वृत
◆ बोलिव्हीयाने जुलै मध्ये ६,७०१ प्रचारकांच्या उच्चांकाचा अहवाल दिला. हिवाळ्याचे थंड हवामान असताही मंडळ प्रचारकांच्या तासांची सरासरी १४.२ होती.
◆ कोट डिआयवोर ने ३,०७० प्रचारकांचा उच्चांकीत अहवाल जुलै मध्ये दिला. ७१७ प्रचारक पायनियर कार्यात होते ही प्रचारकातील २३ टक्केची संख्या होय. पवित्रशास्त्राभ्यासातील ५१ टक्के अभ्यास पायनियर चालवितात.
◆ इक्वेडोर ने जुलै मध्ये १५,२०१ प्रचारकांचे नविन शिखर गाठले ही गत वर्षातील वाढीपेक्षा २० टक्के अधिकाची वाढ होती. गत वर्षातील या महिन्यापेक्षा सहाय्यक पायनियर संख्या ६६ टक्के नी वाढली.
◆ फ्रेंच गयाना तील प्रांतिय अधिवेशनास १,४२५ उपस्थित होते २८ जणांनी बाप्तीस्मा घेतला. त्याचे प्रचारकांचा उच्चांक ५७० आहे.
◆ ग्वाडेलॉप ने अधिवेशनास १२,३३९ उपस्थिततांचा व ३०८ जणांनी बाप्तीस्मा घेतल्याचा अहवाल दिला. त्याचे प्रचारक ५,९८० पहाता ही चांगलीच मजल होती.
◆ न्युझीलंडने जुलैत १० टक्केची वाढ अनुभवली त्यांचा प्रचारकांचा उच्चांक ११,००७ आहे.