वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९१ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या साहित्याचा विचारशीलपणे उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९९
  • सढळ हाताने परंतु विचारपूर्वक पेरणी करा
    आमची राज्य सेवा—२००३
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • साहित्यांची गुणग्राहकता प्रदर्शित करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km १०/९१ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ कोणा घरमालकाने आपण दिलेल्या प्रकाशनाच्या अनुदानाच्या किंमतीसोबत अधिक रक्कम आम्हाला उदारपणे अनुदान म्हणून दिली तर आम्ही मोबदल्यात त्यांना अधिक प्रकाशने द्यावीत का?

हे जरुरीचे नाही. या बाबतीत, तुम्ही, घरमालकाने आमच्या कामाच्या बाबतीत जी आस्था दाखवली आहे ती विचारात घेऊन आपली योग्य विचारसरणी वापरू शकाल. यानंतरच्या भेटीत तुम्ही घरमालकाच्या गरजेनुरुप असणारी प्रकाशने त्याला सादर करू शकाल. अनुदान हे आमच्या जागतिक कामातील विविध प्रकारास हातभार लावणारे आहे हे लक्षात असू द्या. यामध्ये इमारती बांधणीचा कार्यक्रम, मिशनरी, खास पायनियरांचे काम यासोबत प्रकाशनांची प्रसिद्धी हेही समाविष्ट आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा