वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९१ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km १०/९१ पृ. ३

घोषणा

◼ प्रकाशन देणगीः

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ४० रुपयांना. लहान आवृत्ती २० रुपयांना. (प्रादेशिक: लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज्‌ पुस्तक.)

नोव्हेंबर: अवेक! आणि/किंवा वॉचटावर वार्षिक वर्गणी.

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र आणि द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स्‌? (प्रादेशिक: १९२ पृष्ठांची खास सादरतेची पुस्तके अर्ध्या किंमतीला.)

जानेवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक.

फेब्रुवारी व मार्च: १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन पुस्तके १२ रुपयांना. प्रादेशिक भाषेत: एक पुस्तक ६ रुपयांना.

एप्रिल: यंग पीपल आस्क पुस्तक १५ रुपये. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीला द्यावीत.)

◼ मद्रास, तामिळ प्रांतिय अधिवेशनाची बदललेली तारीखः नवीन तारीख डिसेंबर ६-८, १९९१.

◼ पुणे येथील प्रांतिय अधिवेशनाचा कार्यक्रम शुक्रवार, नोव्हेंबर १५, १९९१ रोजी सकाळी ९:२०ला सुरु होईल.

◼ प्रांतिय अधिवेशनाच्या दप्तराचा बदललेला पत्ताः अहमदाबाद: जेम्स थॉमस, द्वारा जे. ए. परमार, क्रिसेंट व्हिला, गार्डन सोसायटी, भालेज रोड, आनंद, गुजराथ ३८८ ००१.

◼ खास सादरतेच्या १९२-पृष्ठांच्या पुस्तकाच्या दरातील बदल: खास मोहिमेदरम्यान प्रचारकांसाठी नवा दर ६ रुपये असा असेल. याचा अर्थ हा की, जनतेसाठीही याच दराने ती पुस्तके दिली जातील. तथापि, पायनियरांसाठी असलेला दर पूर्वीचाच आहे.

◼ १९८०-८५ असे एकंदरीत सहा वर्षांच्या वॉचटावर खंडाचे पुनर्मुद्रण लवकरच उपलब्ध केले जाईल. कृपया आपली मागणी एकेका वर्षासाठी नव्हे तर एकत्रपणे सहा वर्षांच्या एका खंडासाठी पाठवावी.

◼ नवी प्रकाशने उपलब्ध:

म्यानमार (बर्मी): यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ्‌. कन्‍नड: हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ? मल्याळम्‌: हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ? मराठी: हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ?

◼ प्रकाशन साठा संपलाः

इंग्रजी: पीस ॲण्ड सेक्युरिटी—हाव कॅन यू फाइण्ड इट?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा