वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९१ पृ. ३
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
आमची राज्य सेवा—१९९१
km १०/९१ पृ. ३

ईश्‍वरशासित वृत्त

कोलंबिया: स्मारक दिवसाच्या उपस्थितीने २,०५,३५५ हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. ही संख्या गतवर्षीपेक्षा २३,००० पेक्षा अधिक होती. याची तुलना एप्रिलमध्ये ४८,७७४ प्रचारकांचा जो नवा उच्चांक गाठला गेला त्याच्याशी करता उपस्थितांपैकी ७६ टक्के उपस्थिती आस्थेवाईक लोकांची होती.

ग्रीस: एप्रिलचा २४,५०४ प्रचारकांचा अहवाल नवा उच्चांक होता, शिवाय १,५१६ नियमित पायनियरांचा नवा उच्चांक गाठला गेला.

हंगेरी: एप्रिलमध्ये ११,२९६ प्रचारकांनी ८,०८४ घरगुती पवित्र शास्त्राचा अहवाल दिला.

फिलिपाईन्स: नव्या शाखा दप्तराच्या समर्पणाचा कार्यक्रम एप्रिल १३ रोजी झाला, त्याला १,७१८ ची उपस्थिती होती. दुसऱ्‍या दिवशी एक खास भाषण सहा वेगवेगळ्या जागी दिले गेले, त्याची उपस्थिती ७८,५०१ होती. फिलिपाईन्सने एप्रिलमध्ये १,१०,२२५ प्रचारकांचा नवा उच्चांक कळवला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा