वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९० पृ. १
  • क्षेत्र कार्यासाठी सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र कार्यासाठी सभा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • क्षेत्र कार्यासाठी सभा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • प्रात्येक प्रासंगी वर्गण्या सादर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
  • टेहळणी बुरूज व सावध राहा! यांतून लाभ मिळवत राहा
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ११/९० पृ. १

क्षेत्र कार्यासाठी सभा

नोव्हेंबर ५-११

संभाषणाच्या विषयाची उजळणी करा

१. प्रत्येक मुद्दा तुम्ही कसा प्रस्तुत कराल?

२. मासिकातील कोणते विशिष्ठ मुद्दे वापरण्याचा तुमचा विचार आहे?

नोव्हेंबर १२-१८

काय केले जाऊ शकते—

१. घरमालकाची खरी आस्था जाणून घेण्यासाठी?

२. वार्षिक वर्गणी प्रस्तुत केली जावी इतकी आस्था दिसत नाही तेव्हा?

नोव्हेंबर १९-२५

मासिके सादर करणे

१. पुनर्भेटीसाठी तुम्ही घरमालकाची तयारी कशी करता?

२. काहीच वितरण करता आले नाही तर काय करावे?

३. घरमालकाला आमची मासिके का जरुरीची आहेत?

नोव्हेंबर २६-डिसेंबर २

तुम्ही—

१. मासिक दिल्यावर तेथील आस्थेचा कसा मागोवा घ्याल?

२. मासिक मार्ग कसा सुरु कराल?

३. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनविषयी कशी आस्था जागृत कराल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा