वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg पृ. १८४-१८५
  • मसीहा आणि त्याच्या शिष्यांचा काळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मसीहा आणि त्याच्या शिष्यांचा काळ
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • मिळती जुळती माहिती
  • मग्दालीया मरीया कोण होती?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • “मी प्रभूला पाहिलंय!”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • मशीहा प्रकट होतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • कुलप्रमुखांच्या काळापासून न्यायाधीशांच्या काळापर्यंत
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg पृ. १८४-१८५
पहिल्या शतकातलं एक ख्रिस्ती जोडपं बाजारपेठेत एका माणसाला आणि एका बाईला प्रचार करत आहे. मागे यरुशलेमचं मंदिर दिसत आहे.

भाग ३

मसीहा आणि त्याच्या शिष्यांचा काळ

छापील आवृत्ती

या भागात आपण जवळजवळ एक शतकाचा काळ पाहणार आहोत. सुरुवातीला आपण मरीया नावाच्या एका यहुदी कुमारीबद्दल पाहू. या अतिशय नम्र तरुणीला, आजपर्यंत कुठल्याही अपरिपूर्ण मानवाला मिळाली नसेल इतकी मोठी जबाबदारी मिळाली होती. आणि शेवटी आपण येशूचा लाडका प्रेषित योहान याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात येऊन पोहोचतो. मधल्या काळात आपण विलक्षण धैर्य दाखवलेल्या काही विश्‍वासू सेवकांची उदाहरणं पाहणार आहोत. जसं की, बाप्तिस्मा देणारा योहान, प्रेषित पेत्र, मग्दालीया मरीया, स्तेफन आणि प्रेषित पौल. हे विश्‍वासू लोक अशा काळात जगत होते जेव्हा बऱ्‍याच लोकांनी येशूला नाकारलं. पण या विश्‍वासू सेवकांनी येशू हाच मसीहा असल्याचं धैर्याने सांगितलं. तसंच, छळ होत असतानाही त्यांनी येशूचं अनुकरण केलं. इतकंच नाही, तर विरोध आणि द्वेषाचा सामना करत असतानाही ते येशूबद्दलचा आनंदाचा संदेश सांगत राहिले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा