भाग ३ समयरेषा
मसीहा आणि त्याच्या शिष्यांचा काळ
व्यक्ती |
काळ |
|---|---|
जखऱ्या |
इ.स.पू. ७०*–इ.स.पू. २ नं. |
अलीशिबा |
इ.स.पू. ७०*–इ.स.पू. २ नं. |
मरीया (येशूची आई) |
इ.स.पू. २०*–इ.स. ३३ नं. |
योसेफ |
इ.स.पू. २५*–इ.स. ११ नं. |
बाप्तिस्मा देणारा योहान |
इ.स.पू. २–इ.स. ३२* |
येशू |
इ.स.पू. २–इ.स. ३३ |
पेत्र |
इ.स.पू. ५*–इ.स. ६४ नं. |
मग्दालीया मरीया |
इ.स.पू. ५*–इ.स. ३३ नं. |
मरीया (लाजरची बहीण) |
इ.स.पू. १५*–इ.स. ३३ नं. |
स्तेफन |
इ.स.पू. ५*–इ.स. ३३/३४* |
पौल (तार्स इथला शौल) |
इ.स. ३*–इ.स. ६५* |
बर्णबा |
इ.स.पू. ५*–इ.स. ५५ नं. |
मार्क |
इ.स. १५*–इ.स. ६५* नं. |
प्रेषित योहान |
इ.स.पू. ५*–इ.स. १००* |
”नं.” हे अक्षर “नंतर”ला सूचित करतं.
*अंदाजे वर्ष.
महत्त्वपूर्ण घटना
इ.स.पू. ३३२a
जागतिक महासत्ता: ग्रीस
इ.स.पू. ६३-३०b
जागतिक महासत्ता: रोम
इ. स.३३
पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र शक्ती ओतण्यात आली
इ.स.३६
सुंता न झालेले पहिले विदेशी ज्यांचा बाप्तिस्मा झाला
इ.स.c४१
मत्तय हा शुभवर्तमानाचं पहिलं पुस्तक लिहितो
इ.स.७०
यरुशलेम आणि तिथल्या मंदिराचा नाश होतो
इ.स.d९८
बायबलचं लिखाण पूर्ण होतं