वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm19 पृ. २-३
  • शुक्रवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुक्रवार
  • २०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • शुक्रवार
    २०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२३ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm19 पृ. २-३

शुक्रवार

“देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवले आहे”—१ थेस्सलनीकाकर ४:९

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ३ आणि प्रार्थना

  • ९:४० अध्यक्षांचं भाषण: “प्रेम कधीही नाहीसे होत नाही”—असं का? (रोमकर ८:३८, ३९; १ करिंथकर १३:१-३, ८, १३)

  • १०:१५ परिचर्चा: व्यर्थ ठरणाऱ्‍या गोष्टींवर भरवसा ठेवण्यापासून सांभाळून राहा!

    • पैसा (मत्तय ६:२४)

    • नाव व प्रतिष्ठा (उपदेशक २:१६; रोमकर १२:१६)

    • जगातलं ज्ञान (रोमकर १२:१, २)

    • शारीरिक बळ आणि सौंदर्य (नीतिसूत्रे ३१:३०; १ पेत्र ३:३, ४)

  • ११:०५ गीत क्र. ३१ आणि घोषणा

  • ११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: यहोवा एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला (उत्पत्ति ३७:१-३६; ३९:१–४७:१२)

  • ११:४५ आपल्या पुत्रावर प्रेम करणाऱ्‍यांवर यहोवा प्रेम करतो (मत्तय २५:४०; योहान १४:२१; १६:२७)

  • १२:१५ गीत क्र. २ आणि मध्यांतर

दुपार

  • १:२५ संगीत व्हिडिओ

  • १:३५ गीत क्र. ५०

  • १:४० परिचर्चा: प्रेम कधीही नाहीसे होत नाही . . .

    • प्रेमळपणे संगोपन झालेलं नसलं तेव्हाही . . . (स्तोत्र २७:१०)

    • कामाच्या ठिकाणी लोक चांगले वागत नाहीत तेव्हाही . . . (१ पेत्र २:१८-२०)

    • शाळेत चुकीच्या गोष्टी घडत असल्या तेव्हाही . . . (१ तीमथ्य ४:१२)

    • गंभीर आजाराचा सामना करावा लागला तरीही . . .  (२ करिंथकर १२:९, १०)

    • गरिबीतही . . . (फिलिप्पैकर ४:१२, १३)

    • कुटुंबाकडून विरोध असला तरीही . . . (मत्तय ५:४४)

  • २:५० गीत क्र. १ आणि घोषणा

  • ३:०० परिचर्चा: सृष्टीतून यहोवाचं प्रेम दिसून येतं

    • आकाश (स्तोत्र ८:३, ४; ३३:६)

    • पृथ्वी (स्तोत्र ३७:२९; ११५:१६)

    • झाडंझुडपं (उत्पत्ति १:११, २९; २:९, १५; प्रेषितांची कार्ये १४:१६, १७)

    • प्राणी (उत्पत्ति १:२७; मत्तय ६:२६)

    • मानव शरीर (स्तोत्र १३९:१४; उपदेशक ३:११)

  • ३:५५ “यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो” (इब्री लोकांना १२:५-११; स्तोत्र १९:७, ८, ११)

  • ४:१५ “प्रेमाचे वस्त्र घाला” (कलस्सैकर ३:१२-१४)

  • ४:५० गीत क्र. ३५ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा