रविवार
“देवाच्या प्रेमात टिकून राहा”—यहूदा २१
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. ३ आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा
ते सहनशील आणि दयाळू असतं (१ करिंथकर १३:४)
ते हेवा करत नाही, बढाई मारत नाही (१ करिंथकर १३:४)
ते गर्वाने फुगत नाही; असभ्यपणे वागत नाही (१ करिंथकर १३:४, ५)
ते स्वार्थ पाहत नाही, लगेच चिडत नाही (१ करिंथकर १३:५)
ते चुकांचा हिशोब ठेवत नाही, अनीतीमुळे आनंदित होत नाही (१ करिंथकर १३:५, ६)
ते सत्यामुळे आनंदित होतं; सर्वकाही सहन करतं (१ करिंथकर १३:६, ७)
ते सर्व गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं; सर्व गोष्टींची आशा धरतं (१ करिंथकर १३:७)
ते सर्व बाबतींत धीर धरतं; प्रेम कधीही नाहीसं होत नाही (१ करिंथकर १३:७, ८)
११:१० गीत क्र. ४९ आणि घोषणा
११:२० बायबल आधारित जाहीर भाषण: द्वेषपूर्ण जगात खरं प्रेम कुठे सापडेल? (योहान १३:३४, ३५)
११:५० टेहळणी बुरूज सारांश
१२:२० गीत क्र. १ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १८
१:५० व्हिडिओ नाटक: योशीयाची गोष्ट: देवावर प्रेम करा, वाईट गोष्टींचा द्वेष करा—भाग २ (२ राजे २२:३-२०;२३:१-२५; २ इतिहास ३४:३-३३; ३५:१-१९)
२:२० गीत “आम्हाला हिंमत दे” आणि घोषणा
२:३० यहोवाचं एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्या कार्यांवर मनन करा (स्तोत्र १०७:४३; इफिसकर ५:१, २)
३:३० नवीन गीत आणि शेवटची प्रार्थना