वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • rr पृ. २८-२९
  • “आकाश उघडलं”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आकाश उघडलं”
  • शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • मिळती जुळती माहिती
  • ‘मी लोकांमध्ये राहीन’​—यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • ‘मी तुम्हाला गोळा करीन’​—शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याचं वचन
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • यहोवा आपल्याला आपली सेवा पूर्ण करायला कशी मदत करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • अधिक महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
rr पृ. २८-२९
यहेज्केल वादळी वाऱ्‍यासोबत यहोवाचा स्वर्गातला रथ खाली येताना पाहतो.

भाग एक

“आकाश उघडलं”

यहेज्केल १:१

भाग कशाबद्दल आहे: यहोवा जिथे राहतो त्याची एक झलक

सर्वोच्च देव यहोवाला पहिल्यावर कोणताही माणूस जिवंत राहू शकत नाही. (निर्ग. ३३:२०) पण यहोवा देवाने यहेज्केलला दृष्टान्ताद्वारे त्याच्या निवासस्थानाची झलक दिल्यामुळे आपल्याला त्याच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाची माहिती मिळते. ही माहिती रोमांचक तर आहेच, पण त्यासोबत एकच खरा देव यहोवा याची उपासना करायचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे त्याबद्दलची आपली कदरही वाढते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा