वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १३९
  • नव्या जगी स्वतःला पाहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नव्या जगी स्वतःला पाहा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या राज्याचं गीत!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचा महिमा करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १३९

गीत १३९

नव्या जगी स्वतःला पाहा!

(प्रकटीकरण २१:१-५)

  1. १. झा-ले न-वे सा-रे पा-हा,

    कि-ती सु-रे-ख हे दृ-श्‍य, अ-हा!

    न-वे आ-काश, पृ-थ्वी न-वी,

    ना-ही दुः-खां-ची ल-के-र-ही!

    डो-ळ्यां-म-ध्ये ना को-णा-च्या,

    भी-ती, नि-रा-शा ना वे-द-ना.

    का-ळो-खी ती रा-त्र वि-रू-न गे-ली,

    न-वे गी-त गा-ते

    प-हा-ट ही न-वी:

    (कोरस)

    “तु-झी-च या-हा, सा-री कि-म-या!

    के-ल्या पु-ऱ्‍या तू प्र-ति-ज्ञा तु-झ्या.

    आज ओ-सं-ड-तो ह-र्ष गी-ता-तू-न या,

    आ-भा-र, स्तु-ती, म-हि-मा मि-ळो तु-ला!”

  2. २. न-व्या ज-गी, तु-म्ही आ-म्ही,

    पा-हू सा-रे हे स्व-तः डो-ळ्यां-नी,

    शां-ती ख-री, मु-क्‍ती ख-री,

    चा-खू प्र-त्ये-क श्‍वा-सा-तु-नी!

    आ-सा-व-लो जे पा-ह-ण्या,

    घ-डे-ल रा-ज्या-त ख्रि-स्ता-च्या.

    दे-तील मृ-त-ही त्या-च्या हा-के-ला साद,

    उप-का-र-स्तु-ती-चा

    क-रू-न हा नि-नाद:

    (कोरस)

    “तु-झी-च या-हा, सा-री कि-म-या!

    के-ल्या पु-ऱ्‍या तू प्र-ति-ज्ञा तु-झ्या.

    आज ओ-सं-ड-तो ह-र्ष गी-ता-तू-न या,

    आ-भा-र, स्तु-ती, म-हि-मा मि-ळो तु-ला!”

(स्तो. ३७:१०, ११; यश. ६५:१७; योहा. ५:२८; २ पेत्र ३:१३ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा