वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १३८
  • नीती ही वृद्धांची शोभा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नीती ही वृद्धांची शोभा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा माझी प्रार्थना ऐक
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवा आपलं बळ आणि आसरा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • शेवटपर्यंत धीर धरू
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १३८

गीत १३८

नीती ही वृद्धांची शोभा!

(नीतिवचनं १६:३१)

  1. १. वृ-द्ध हे वृ-क्षां-प-री,

    दे-ती सा-व-ली.

    वा-क-ले ज-री ते आज,

    हार न मा-न-ली.

    सा-थ सुट-ली सोब-त्या-ची,

    धीर त-री म-नी.

    जी-व-ना-ची का-यम-च्या,

    दे याह खा-त-री.

    (कोरस)

    धा-व-ले ते धा-व,

    जी-व-ना-ची ती,

    बा-पा ठेव त्यां स्मर-णी,

    दे शा-बा-स-की!

  2. २. आज ज-री पा-नं पिक-ली,

    हो-ती हिर-वी ती.

    दि-ली फ-ळं सो-सु-नी,

    झळ आ-यु-ष्या-ची.

    नी-ती ही त्यां-ची शो-भा,

    आ-व-डे या-हा!

    ये-ईल पा-ल-वी न-वी,

    त्यां ज-गी न-व्या!

    (कोरस)

    धा-व-ले ते धा-व,

    जी-व-ना-ची ती,

    बा-पा ठेव त्यां स्मर-णी,

    दे शा-बा-स-की!

(स्तो. ७१:९, १८; नीति. २०:२९; मत्त. २५:२१, २३; लूक २२:२८; १ तीम. ५:१ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा