वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ८५
  • एकमेकांचा स्वीकार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकमेकांचा स्वीकार करा
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारक विधीसाठी त्यांचे स्वागत आहे असे त्यांना वाटू द्या
    आमची राज्य सेवा—१९९४
  • त्यांचे स्वागत करा!
    आमची राज्य सेवा—२०१३
  • “तुम्ही कृतज्ञ असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • त्यांचं मनापासून स्वागत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ८५

गीत ८५

एकमेकांचा स्वीकार करा

(रोमकर १५:७)

  1. १. पं-खां-खा-ली ज्यां आ-ण-ले याह-ने,

    स्वी-का-रू लो-कां त्या प्रे-मा-ने.

    दे-उ-नी त्यां-ना स-त्या-चं पा-णी,

    तो भा-ग-वेल त-हान त्यां-ची या अं-ग-णी.

  2. २. भा-वां-ची आ-म्हा भे-ट ही दि-ली,

    स-त्या-च्या मा-र्गा-चे सो-ब-ती.

    ना-त्यां-ची वीण ही ज-पू या स-दा,

    यात दे-वा-च्या प्रे-मा-ची मि-ळे ऊब आ-म्हा.

  3. ३. सा-द या-हा-ने दि-ली सा-ऱ्‍यां-ना,

    या-वे त्यां-नी मं-दि-री त्या-च्या.

    ऐ-क-ण्या आ-तुर व-च-न त्या-चे,

    क-रू त्यां-चे स्वा-गत, ह-र्षा-ने, प्रे-मा-ने.

(योहा. ६:४४; फिलिप्पै. २:२९; प्रकटी. २२:१७ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा