गीत ८२
“तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या”
१. सं-दे-श ये-शू-ने
दि-ला आ-म्हा-ला:
‘प्र-का-श तुम-चा तो
मि-ळो लो-कां-ना.’
जा-उ-नी सां-गू त्यां,
शां-ती-चा सं-देश.
कर-तील गौ-रव या-हा-चा,
न-म्र म-ना-चे.
२. स-त्या-चा प्र-का-श
व्या-पे-ल ज-गी.
सो-ने-री किर-णां-नी
म-नं ह-र्ष-तील.
शा-स्त्रा-तु-नी सां-गू,
आ-शा जी अन-मोल.
अं-धा-रा-तून ज-गा-च्या,
ये-तील बा-हेर लोक.
३. पे-ट-ती ठे-वू या,
आ-वे-शा-ची ज्योत.
ऐ-कून बोल प्रे-मा-चे,
ये-ती अ-नेक लोक.
वा-र-सा ज-पू हा,
जा-गू ना-वा-ला.
मि-ळे-ल प्र-ति-फ-ळ,
रा-ज्या-चं त्या-च्या.
(स्तो. ११९:१३०; मत्त. ५:१४, १५, ४५; कलस्सै. ४:६ ही वचनंसुद्धा पाहा.)