वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ८३
  • घरोघरी, मार्गावरी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घरोघरी, मार्गावरी
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • “घरोघरी”
    यहोवाचे गुणगान करा
  • राज्याचं सत्य घोषित करू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • तुम्ही घरोघरी का जाता?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • जीवन एक किमया
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ८३

गीत ८३

घरोघरी, मार्गावरी

(प्रेषितांची कार्यं २०:२०)

  1. १. घ-रो-घ-री मा-र्गा-व-री,

    हे सां-गू या लो-कां,

    झा-लं सु-रू रा-ज्य पा-हा,

    य-हो-वा-चं स्व-र्गात!

    आ-नं-दा-ची ही बा-त-मी,

    सां-गू सा-ऱ्‍या ज-गा,

    खां-द्या-स खां-दा ला-वु-नी,

    शो-धू या में-ढ-रां.

  2. २. घ-रो-घ-री मा-र्गा-व-री,

    क-रू ही घो-ष-णा,

    मा-रु-नी हाक य-हो-वा-ला,

    मि-ळे ता-रण जि-वा.

    त्या जा-ण-ण्या च-ला लो-कां,

    दे-ऊ आ-पण म-दत,

    श-हर अ-सो वा गाव अ-सो,

    क-रू हे का-म स-तत.

  3. ३. घ-रो-घ-री मा-र्गा-व-री,

    भे-टू या स-र्वां-ना,

    ऐ-को-त लोक वा ना-का-रो,

    अ-से नि-र्णय त्यां-चा.

    पण ना-वा-ची य-हो-वा-च्या,

    हो-ई-ल घो-ष-णा,

    अन्‌ में-ढ-रं जी न-म्र ती,

    ये-तील त्या-च्या कळ-पात!

(प्रे. कार्यं २:२१; रोम. १०:१४ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा