वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग १४ पृ. ३०-३१
  • तुम्ही यहोवाला विश्‍वासू आहात हे कसं दाखवाल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही यहोवाला विश्‍वासू आहात हे कसं दाखवाल?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग १४
    देवाचं ऐका
  • मी माझं जीवन देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे का?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • अनंतकाल जगण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • यहोवावरचं प्रेम आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित करतं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग १४ पृ. ३०-३१

भाग १४

तुम्ही यहोवाला विश्‍वासू आहात हे कसं दाखवाल?

यहोवाची बाजू घ्या. १ पेत्र ५:६-९

खोट्या धर्माच्या रितीरिवाजांत किंवा राजकारणात भाग घ्यायला एक ख्रिस्ती नकार देतो

बायबलच्या विरोधात असलेल्या कोणत्याही रितीरिवाजांत भाग घेऊ नका. असं करण्यासाठी तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल.

राजकारणात भाग घेऊ नका. कारण जगातली राष्ट्रं यहोवाला आणि त्याच्या राज्याला पाठिंबा देत नाहीत.

  • जे यहोवाला विश्‍वासू राहतात त्यांचं तो रक्षण करतो.—स्तोत्र ९७:१०.

योग्य निवड करा—देवाचं ऐका. मत्तय ७:२४, २५

एक माणूस राज्य सभागृहात सभेला जातो आणि यहोवाच्या एका साक्षीदारासोबत बायबलचा अभ्यास करतो

नियमितपणे यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना हजर राहा. यामुळे देवासोबत तुमचं नातं दिवसेंदिवस घट्ट होईल.

देवाबद्दल शिकत राहा आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे वागायचा प्रयत्न करा.

एक माणूस प्रार्थना करून आपलं जीवन यहोवाला समर्पित करतो आणि नंतर बाप्तिस्मा घेतो

आतापर्यंत शिकलेल्या गोष्टींवर तुमचा पक्का विश्‍वास बसला आहे का? तर मग, तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे.—मत्तय २८:१९.

देवाचं ऐका. बायबल नियमितपणे वाचा आणि ते समजून घ्यायला यहोवाच्या साक्षीदारांकडून मदत घ्या. मग तुम्ही जे शिकलात त्याप्रमाणे वागा. असं केल्यामुळे तुम्ही कायम या पृथ्वीवर आनंदाने जगू शकाल.—स्तोत्र ३७:२९.

  • पश्‍चात्ताप करा, म्हणजे देव तुम्हाला क्षमा करेल.—प्रेषितांची कार्यं ३:१९.

  • जीवनाकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर चालत राहा.—मत्तय ७:१३, १४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा