वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग १३ पृ. २८-२९
  • देवाला आनंदित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाला आनंदित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • देव पुन्हा दुष्टांचा नाश करील का?
    भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
  • तुम्ही काय करावे?
    भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
  • देवास वीट आणणाऱ्‍या प्रथा
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • भाग १३
    देवाचं ऐका
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग १३ पृ. २८-२९

भाग १३

देवाला आनंदित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

वाईट गोष्टींपासून दूर राहा. १ करिंथकर ६:९, १०

देवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी—चोरी, दारुडेपणा, ड्रग्स घेणं, मारामारी करणं, मूर्तींची पूजा करणं आणि त्यांना प्रार्थना करणं

आपलं यहोवावर प्रेम असेल तर ज्या गोष्टी त्याला आवडत नाहीत, त्या आपण करणार नाही.

चोरी करणं, दारूची नशा करणं, तसंच ड्रग्स किंवा नशा आणणारे पदार्थ घेणं यांसारख्या गोष्टी यहोवा पसंत करत नाही.

खून करणं, गर्भपात करणं, पुरुषांनी पुरुषांसोबत आणि स्त्रियांनी स्त्रियांसोबत संबंध ठेवणं या गोष्टी देवाला अजिबात आवडत नाहीत. तसंच लालचीपणा करणं, दुसऱ्‍यांशी भांडणं किंवा मारामारी करणंही देवाला आवडत नाही.

आपण मूर्तींची पूजा आणि जादूटोणा या गोष्टी नाही केल्या पाहिजे.

पृथ्वी नंदनवन होईल, तेव्हा वाईट गोष्टी करणाऱ्‍यांना राहू दिलं जाणार नाही.

  • जादूटोण्याबद्दल देवाला काय वाटतं?—अनुवाद १८:१०-१२.

  • मूर्तींची पूजा करणं चुकीचं का आहे?—यशया ४४:१५-२०.

चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. मत्तय ७:१२

देवाला आवडणाऱ्‍या गोष्टी—दुसऱ्‍यांशी प्रेमाने वागणं, प्रामाणिक असणं आणि क्षमा करणं

देवाला आनंदित करण्यासाठी आपण त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न केला पाहिजे.

इतरांवर प्रेम करा. दयाळू आणि उदार असा.

नेहमी प्रामाणिकपणे वागा.

क्षमा करायला तयार असा.

दोन यहोवाचे साक्षीदार एका माणसाला देवाबद्दल सांगत आहेत

यहोवाबद्दल आणि त्याच्या इच्छेबद्दल सर्वांना सांगा.—यशया ४३:१०.

  • यहोवासारखं वागा.—१ पेत्र १:१४-१६.

  • दुसऱ्‍यांवर प्रेम करा.—१ योहान ४:७, ८, ११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा