वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत २३
  • यहोवा आमचे बळ!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आमचे बळ!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आमचे बळ!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवा माझी प्रार्थना ऐक
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आम्ही साक्षीदार यहोवाचे
    यहोवाचे गुणगान करा
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत २३

गीत २३

यहोवा आमचे बळ!

(यशया १२:२)

१. दुर्ग तू आमुचा, देवा याहा,

सामर्थ्य आमुचे, तू आसरा.

साक्षी तुझे आम्ही ग्वाही देतो,

ऐको कोणी वा ना कान देवो.

(कोरस)

यहोवा देवा, महाबलवान,

दुर्ग आमुचा, तू शरणस्थान!

गाजवू नाव तुझे सर्व जगात,

तू सर्वथोर याहा, साऱ्‍या विश्‍वात!

२. अज्ञानाचा होता काळोख भयाण,

तारिले देउनी तू सत्य ज्ञान.

वाटे वचन तुझे गोड किती,

राज्य आम्हा तुझे प्रिय अती.

(कोरस)

यहोवा देवा, महाबलवान,

दुर्ग आमुचा, तू शरणस्थान!

गाजवू नाव तुझे सर्व जगात,

तू सर्वथोर याहा, साऱ्‍या विश्‍वात!

३. याहा तुझी करू इच्छा पुरी,

ठेवुनी भाव तुझ्या नावावरी,

सैतानाला आम्ही नाही भिणार,

नाही माघार कधी आम्ही घेणार.

(कोरस)

यहोवा देवा, महाबलवान,

दुर्ग आमुचा, तू शरणस्थान!

गाजवू नाव तुझे सर्व जगात,

तू सर्वथोर याहा, साऱ्‍या विश्‍वात!

(२ शमु. २२:३; स्तो. १८:२; यश. ४३:१२ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा