वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g १/०६ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • सावध राहा!—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नैसर्गिक विपत्तीरौद्र रूप घेऊ लागल्या आहेत का? ३-११
  • बायबल स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवते का? १८
  • मोठा लग्नसमारंभ केलाच पाहिजे का? २५
  • का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • शिक्षा देतो आहे का देव आपल्याला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • लोकांना शिक्षा देण्यासाठी देव नैसर्गिक संकटांचा वापर करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • नैसर्गिक आपत्तींचा घाला पडतो तेव्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२००६
g १/०६ पृ. १-२

अनुक्रमणिका

जानेवारी – मार्च, २००६

नैसर्गिक विपत्तीरौद्र रूप घेऊ लागल्या आहेत का? ३-११

भूकंप व सुनामी यांसारख्या नैसर्गिक विपत्तींविषयी अलीकडे बातम्यांमध्ये वरचेवर ऐकायला मिळते. या विपत्ती का घडतात? भविष्याचे चित्र काय असेल?

३ नैसर्गिक विपत्ती वाढत चालल्या आहेत का?

५ नैसर्गिक संकटे व मानवांचे योगदान

१० सर्व विपत्तींचा लवकरच—अंत

१२ शंभर कोटी लोकांचे पोट भरण्याचे आव्हान

१४ वाहतुकीच्या समस्येवर तुमच्याकडे काही तोडगा आहे का?

२० थडगी प्राचीन विश्‍वासांत डोकावून पाहण्याचे झरोके

२८ जगावरील दृष्टिक्षेप

३० आमच्या वाचकांचे मनोगत

३१ “यहोवाच्या संघटनेत तुमचे स्वागत असो”

३२ बायबल काय शिकवते ते शिका

बायबल स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवते का? १८

बऱ्‍याच जणांचे म्हणणे आहे की बायबलमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या अधीन राहण्यास सांगितले आहे त्याअर्थी ते स्त्रियांना तुच्छ लेखते. हे खरे आहे का?

मोठा लग्नसमारंभ केलाच पाहिजे का? २५

काही जोडपी साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवतात. तर काहीजण थाटामाटात, मोठा समारंभ आयोजित करून लग्नसोहळा साजरा करण्याचे निवडतात. यासंदर्भात तुम्हाला सूज्ञपणे निर्णय कसा घेता येईल?

[मुखपृष्ठावरील चित्र]

मृखपृष्ठ: बांग्लादेश २००४ अतिवृष्टीमुळे लाखो लोक बेघर झाले

[चित्राचे श्रेय]

मूखपृष्ठ: © G.M.B. Akash/Panos Pictures

[२ पानांवरील चित्रे]

भारत २००४ महाप्रलयंकारी सुनामीमुळे बेघर झालेली व भेदरलेली मुलगी. सुनामीचा १२ राष्ट्रांवर परिणाम झाला आणि त्यात २,००,००० लोकांचा बळी गेला.

[चित्राचे श्रेय]

पार्श्‍वभूमी: © Dermot Tatlow/Panos Pictures; मुलगी: © Chris Stowers/Panos Pictures

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा