वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g04 १०/८ पृ. १-३
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • सावध राहा!—२००४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भेदभावांचा कधी अंत होईल का? ३-११
  • लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे? १६
  • कीर्तिपेक्षा काहीतरी उत्कृष्ट १९
  • भेदभाव​—⁠हा आजार तुम्हाला झाला आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • भेदभावांचा अंत
    सावध राहा!—२००४
  • पूर्वग्रहास तुम्ही बळी पडलेले आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • भेदभावाची पाळेमुळे
    सावध राहा!—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२००४
g04 १०/८ पृ. १-३

अनुक्रमणिका

ऑक्टोबर - डिसेंबर, २००४

भेदभावांचा कधी अंत होईल का? ३-११

भेदभावांमुळे लोक एकमेकांपासून दुरावतात आणि यामुळे युद्धेही झाली आहेत. भेदभावांचा कायमचा नायनाट कसा करता येईल?

३ भेदभावाची नाना रूपे

६ भेदभावाची पाळेमुळे

८ भेदभावांचा अंत

१२ देवाला लहान मुलांची खरच काळजी आहे का?

१४ आपल्या विश्‍वासाविषयी निःसंकोचपणे बोलणारे तरुण

२४ बिअर—पिंगट मद्याची कहाणी

२८ पिग्मी लोकांना बायबलचे सत्य सांगणे

२९ आधुनिक दिवसांतील चांगला शोमरोनी

३० जगावरील दृष्टिक्षेप

३२ “देवाबरोबर चाला” प्रांतीय अधिवेशनासाठी तुमचे स्वागत असो

लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे? १६

अनेक तरुणांवर लैंगिक संबंधांचा अनुभव घेण्याचा दबाव येतो. पण ख्रिस्ती व्यक्‍तीने लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्याविषयी कोणता दृष्टिकोन बाळगावा?

कीर्तिपेक्षा काहीतरी उत्कृष्ट १९

बक्कळ पैसा मिळवून देणारा व्यवसाय सोडून एका तरुणाने कशाप्रकारे कायमचे समाधान मिळवून देणारे कार्य स्वीकारले याविषयी.

[२ पानांवरील चित्र]

मध्य तमिळनाडू, भारत

खेड्यातील एका शाळेत अस्पृश्‍य मुले

[चित्राचे श्रेय]

©Mark Henley/Panos Pictures

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा