मलाखी पुस्तकाची रूपरेषा १ यहोवाचं त्याच्या लोकांबद्दल प्रेम (१-५) याजक दोष असलेली अर्पणं देतात (६-१४) देवाचं नाव राष्ट्रांमध्ये महान होईल (११) २ याजक लोकांना शिकवत नाहीत (१-९) याजकांच्या ओठांनी ज्ञानाचं रक्षण केलं पाहिजे (७) लोक विश्वासघात करून घटस्फोट देत होते (१०-१७) यहोवा म्हणतो, “मला घटस्फोटाची घृणा वाटते” (१६) ३ खरा प्रभू मंदिर शुद्ध करायला येतो (१-५) कराराचा दूत (१) यहोवाकडे परत येण्याचं प्रोत्साहन (६-१२) यहोवा बदलत नाही (६) “माझ्याकडे परत या, म्हणजे मी तुमच्याकडे परत येईन” (७) संपूर्ण दशांश आणा, म्हणजे यहोवा आशीर्वादांचा वर्षाव करेल (१०) नीतिमान आणि दुष्ट (१३-१८) देवापुढे स्मरणाचं पुस्तक लिहिलं जातं (१६) नीतिमान आणि दुष्ट माणसातला फरक (१८) ४ यहोवाचा दिवस येण्याआधी एलीया येईल (१-६) नीतीचा सूर्य चमकेल (२)