स्तोत्रं
पुस्तकाची रूपरेषा
-
यहोवा नीतिमान न्यायाधीश आहे
हे यहोवा, माझा न्याय कर (८)
-
यहोवा कारवाई करण्यासाठी उठतो
देवाचे शब्द शुद्ध आहेत (६)
-
देवाच्या अभिषिक्त राजाचं तारण
कोणी रथांवर तर कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, पण आम्ही यहोवाच्या नावाची स्तुती करू (७)
-
गौरवी राजा दरवाजातून आत येतो
पृथ्वी यहोवाची आहे (१)
-
स्तुतिगीतं रचणाऱ्याची प्रार्थना ऐकण्यात आली
“यहोवा माझी ताकद आणि माझी ढाल आहे” (७)
-
शोकाचं आनंदात रूपांतर
देवाची कृपा आयुष्यभरासाठी असते (५)
-
शत्रूंच्या मध्ये असताना मदतीसाठी प्रार्थना
“देव माझा सहायक आहे” (४)
-
पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे
दुष्टांना शिक्षा मिळण्यासाठी प्रार्थना (६-८)
-
देव शत्रूंपासून सुरक्षित ठेवणारा मजबूत बुरूज
“मी सर्वकाळ तुझ्या तंबूमध्ये राहीन” (४)
-
लपून हल्ला करणाऱ्यांपासून संरक्षण
“देव त्यांच्यावर बाण चालवेल” (७)
-
लवकरात लवकर मदत करण्याची विनंती
“माझ्यासाठी लवकरात लवकर कार्य कर” (५)
-
देव निःपक्षपणे न्याय करतो
दुष्ट यहोवाच्या प्याल्यातून पितील (८)
-
सीयोन, खऱ्या देवाची नगरी
सीयोनमध्ये जन्मलेले (४-६)
-
यहोवा, तारण करणारा आणि नीतिमान न्यायाधीश
यहोवाने केलेलं तारण प्रकट (२, ३)
-
यहोवाने आपल्या लोकांसाठी केलेली विश्वासूपणाची कार्यं
-
यहोवाची स्तुती करण्याचं राष्ट्रांना आवाहन
देवाचं अपार एकनिष्ठ प्रेम (२)
-
देवाच्या मौल्यवान शब्दांची कदर
“तरुण आपला मार्ग शुद्ध कसा ठेवू शकतो?” (९)
“मला तुझ्या स्मरण-सूचना आवडतात” (२४)
“तुझ्या नियमशास्त्रावर माझं मनापासून प्रेम आहे!” (९७)
“माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा माझ्याकडे जास्त सखोल समज आहे” (९९)
“तुझे शब्द माझ्या पायांसाठी दिव्यासारखे” आहेत (१०५)
“तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत” (१६०)
देवाच्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यांना शांती (१६५)
-
हल्ला केला पण हरवू शकले नाहीत
सीयोनचा द्वेष करणारे लज्जित होतील (५)
-
दूध तुटलेल्या बाळासारखा समाधानी
मोठमोठ्या गोष्टी करण्याची इच्छा बाळगत नाही (१)
-
रात्री यहोवाची स्तुती करणं
“पवित्रतेने आपले हात उंच करा” (२)