१
ईयोबचा खरेपणा आणि संपत्ती (१-५)
सैतान ईयोबच्या हेतूंबद्दल शंका व्यक्त करतो (६-१२)
ईयोब आपली संपत्ती आणि मुलं गमावतो (१३-१९)
ईयोब देवाला दोष देत नाही (२०-२२)
२
सैतान पुन्हा ईयोबच्या हेतूंबद्दल शंका व्यक्त करतो (१-५)
सैतानाला ईयोबच्या शरीराला हानी करण्याची परवानगी (६-८)
ईयोबची बायको म्हणते: “देवाची निंदा करा आणि मरा!” (९, १०)
ईयोबचे तीन मित्र येतात (११-१३)
३
४
५
६
ईयोबचं उत्तर (१-३०)
त्याचं वेड्यासारखं बडबडणं योग्य आहे, असं म्हणतो (२-६)
त्याला सांत्वन देणारे धोकेबाज आहेत (१५-१८)
“प्रामाणिक शब्द मनावर घाव करत नाहीत!” (२५)
७
८
९
१०
११
१२
ईयोबचं उत्तर (१-२५)
“मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही” (३)
“मी थट्टेचा विषय बनलोय” (४)
देवाजवळ बुद्धी आहे (१३)
देव न्यायाधीश आणि राजांपेक्षा श्रेष्ठ (१७, १८)
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
ईयोबचं उत्तर (१-२९)
मित्रांचं ताडन नाकारतो (१-६)
सगळ्यांनी मला सोडून दिलंय असं म्हणतो (१३-१९)
“मला सोडवणारा जिवंत आहे” (२५)
२०
सोफरचं दुसरं भाषण (१-२९)
ईयोबने अपमान केलाय असं म्हणतो (२, ३)
ईयोब दुष्ट आहे असं सुचवतो (५)
ईयोबला पाप करायला आवडतं असं म्हणतो (१२, १३)
२१
२२
२३
ईयोबचं उत्तर (१-१७)
देवासमोर आपला वाद नेण्याची इच्छा व्यक्त करतो (१-७)
देव सापडत नाही असं म्हणतो (८, ९)
“मी कधीही उजवीडावीकडे वळलो नाही” (११)
२४
२५
२६
ईयोबचं उत्तर (१-१४)
“व्वा! दुर्बळ माणसाला तू चांगलीच मदत केलीस!” (१-४)
देवाने पृथ्वीला निराधार टांगलंय (७)
देवाच्या कार्यांची फक्त किनार (१४)
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
३६
३७
३८
३९
४०
४१
४२
ईयोबचं यहोवाला उत्तर (१-६)
तीन मित्रांना दोषी ठरवलं जातं (७-९)
यहोवा ईयोबला पुन्हा समृद्ध करतो (१०-१७)