२ इतिहास
पुस्तकाची रूपरेषा
१
२
३
४
वेदी, गंगाळ-सागर आणि छोटी गंगाळं (१-६)
दीपवृक्ष, मेज आणि अंगणं (७-११क)
मंदिरातल्या वस्तू बनवण्याचं काम पूर्ण (११ख-२२)
५
६
७
मंदिर यहोवाच्या तेजाने भरून जातं (१-३)
उद्घाटनाचे समारंभ (४-१०)
यहोवा शलमोनला दर्शन देतो (११-२२)
८
शलमोनने हाती घेतलेले इतर बांधकाम प्रकल्प (१-११)
मंदिरातल्या उपासनेची व्यवस्था (१२-१६)
शलमोनच्या जहाजांचा ताफा (१७, १८)
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
यहोशाफाट अहाबशी सोयरीक करतो (१-११)
मीखायाने केलेली पराभवाची भविष्यवाणी (१२-२७)
रामोथ-गिलादमध्ये अहाबचा मृत्यू (२८-३४)
१९
२०
आसपासची राष्ट्रं यहूदाशी युद्ध करायला येतात (१-४)
यहोशाफाट मदतीसाठी देवाला प्रार्थना करतो (५-१३)
यहोवा उत्तर देतो (१४-१९)
यहूदाचा चमत्कारिक रितीने बचाव (२०-३०)
यहोशाफाटच्या शासनकाळाचा अंत (३१-३७)
२१
यहूदाचा राजा यहोराम (१-११)
एलीयाने लिहिलेलं पत्र (१२-१५)
यहोरामचा वाईट रितीने शेवट होतो (१६-२०)
२२
२३
यहोयादा पुढाकार घेऊन यहोआशला राजा बनवतो (१-११)
अथल्याला मारून टाकलं जातं (१२-१५)
यहोयादाने घडवून आणलेल्या सुधारणा (१६-२१)
२४
२५
यहूदाचा राजा अमस्या (१-४)
अदोमशी युद्ध (५-१३)
अमस्या मूर्तिपूजा करतो (१४-१६)
इस्राएलचा राजा यहोआश याच्याशी केलेलं युद्ध (१७-२४)
अमस्याचा मृत्यू (२५-२८)
२६
यहूदाचा राजा उज्जीया (१-५)
उज्जीयाने लढलेली युद्धं (६-१५)
गर्विष्ठपणामुळे उज्जीया कुष्ठरोगी बनतो (१६-२१)
उज्जीयाचा मृत्यू (२२, २३)
२७
२८
यहूदाचा राजा आहाज (१-४)
सीरिया आणि इस्राएल यांच्याकडून पराभव (५-८)
ओदेद इस्राएलला ताकीद देतो (९-१५)
यहूदाला नमवलं जातं (१६-१९)
आहाजची मूर्तीपूजा; त्याचा मृत्यू (२०-२७)
२९
यहूदाचा राजा हिज्कीया (१, २)
हिज्कीयाने देशात केलेल्या सुधारणा (३-११)
मंदिराचं शुद्धीकरण (१२-१९)
मंदिरातल्या सेवा पुन्हा सुरू केल्या जातात (२०-३६)
३०
३१
३२
सन्हेरीब यरुशलेमच्या लोकांना धमकावतो (१-८)
सन्हेरीब यहोवाला आव्हान देतो (९-१९)
स्वर्गदूत अश्शूरच्या सैन्याचा नाश करतो (२०-२३)
हिज्कीयाचं आजारपण आणि त्याचा गर्विष्ठपणा (२४-२६)
हिज्कीयाने मिळवलेलं यश आणि त्याचा मृत्यू (२७-३३)
३३
यहूदाचा राजा मनश्शे (१-९)
मनश्शेचा पश्चात्ताप (१०-१७)
मनश्शेचा मृत्यू (१८-२०)
यहूदाचा राजा आमोन (२१-२५)
३४
यहूदाचा राजा योशीया (१, २)
योशीयाने देशात केलेल्या सुधारणा (३-१३)
नियमशास्त्राचं पुस्तक सापडतं (१४-२१)
हुल्दाने संकटाबद्दल केलेली भविष्यवाणी (२२-२८)
योशीया लोकांसमोर नियमशास्त्राचं पुस्तक वाचतो (२९-३३)
३५
३६
यहूदाचा राजा यहोआहाज (१-३)
यहूदाचा राजा यहोयाकीम (४-८)
यहूदाचा राजा यहोयाखीन (९, १०)
यहूदाचा राजा सिद्कीया (११-१४)
यरुशलेमचा नाश (१५-२१)
कोरेश राजा मंदिर पुन्हा बांधण्याचं फर्मान काढतो (२२, २३)