वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. ७४१-७४३
  • २ राजे रूपरेषा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ राजे रूपरेषा
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवाच्या दिवसातून’ कोणाचा बचाव होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाची आगीची सेना
    बायबलमधून शिकू या!
  • “हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • अलीशाने अग्निमय रथ पाहिले तुम्हीही पाहू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ राजे रूपरेषा

२ राजे

पुस्तकाची रूपरेषा

  • १

    • एलीया अहज्याच्या मृत्यूची भविष्यवाणी करतो (१-१८)

  • २

    • एलीयाला वादळातून वर आकाशात नेलं जातं (१-१८)

      • अलीशाला एलीयाचा झगा मिळतो (१३, १४)

    • अलीशा यरीहोचं पाणी शुद्ध करतो (१९-२२)

    • दोन अस्वली बेथेलमधल्या मुलांना मारून टाकतात (२३-२५)

  • ३

    • इस्राएलचा राजा यहोराम (१-३)

    • मवाबचा राजा इस्राएलविरुद्ध बंड करतो (४-२५)

    • मवाबचा पराभव (२६, २७)

  • ४

    • अलीशाने विधवेसाठी केलेला तेलाचा चमत्कार (१-७)

    • शूनेमकरीण स्त्रीने केलेला पाहुणचार (८-१६)

    • त्या स्त्रीला मुलगा होतो; तो मरतो (१७-३१)

    • अलीशा त्या मुलाला जिवंत करतो (३२-३७)

    • अलीशा रश्‍शातलं विष नाहीसं करतो (३८-४१)

    • अलीशा भाकरीचा चमत्कार करतो (४२-४४)

  • ५

    • अलीशा नामानचा कुष्ठरोग बरा करतो (१-१९)

    • लोभी गहेजीला कुष्ठरोग होतो (२०-२७)

  • ६

    • अलीशामुळे कुऱ्‍हाड पाण्यावर तरंगते (१-७)

    • अलीशा विरुद्ध सीरियाचं सैन्य (८-२३)

      • अलीशाच्या सेवकाचे डोळे उघडतात (१६, १७)

      • सीरियाच्या लोकांना आंधळं केलं जातं (१८, १९)

    • शोमरोनला वेढा; आणि दुष्काळ (२४-३३)

  • ७

    • दुष्काळ संपेल अशी भविष्यवाणी अलीशा करतो (१, २)

    • सीरियाच्या छावणीत खाण्यापिण्याच्या वस्तू (३-१५)

    • अलीशाची भविष्यवाणी पूर्ण होते (१६-२०)

  • ८

    • शूनेमकरीण स्त्रीला घर व शेतीवाडी परत मिळते (१-६)

    • अलीशा, बेन-हदाद आणि हजाएल (७-१५)

    • यहूदाचा राजा यहोराम (१६-२४)

    • यहूदाचा राजा अहज्या (२५-२९)

  • ९

    • इस्राएलचा राजा म्हणून येहूचा अभिषेक (१-१३)

    • येहू यहोरामला आणि अहज्याला मारून टाकतो (१४-२९)

    • ईजबेलला मारलं जातं; कुत्री तिचं मांस खातात (३०-३७)

  • १०

    • येहू अहाबच्या घराण्याचा नाश करतो (१-१७)

      • यहोनादाब येहूला साथ देतो (१५-१७)

    • येहू बआलच्या भक्‍तांना मारून टाकतो (१८-२७)

    • येहूच्या शासनकाळाची माहिती (२८-३६)

  • ११

    • अथल्या राजासन बळकावते (१-३)

    • यहोआशला गुप्तपणे राजा बनवलं जातं (४-१२)

    • अथल्याला मारून टाकलं जातं (१३-१६)

    • यहोयादाने केलेल्या सुधारणा (१७-२१)

  • १२

    • यहूदाचा राजा यहोआश (१-३)

    • यहोआश मंदिराची दुरुस्ती करतो (४-१६)

    • सीरियाचं आक्रमण (१७, १८)

    • यहोआशचा खून (१९-२१)

  • १३

    • इस्राएलचा राजा यहोआहाज (१-९)

    • इस्राएलचा राजा यहोआश (१०-१३)

    • अलीशा यहोआशच्या आवेशाची परीक्षा घेतो (१४-१९)

    • अलीशाचा मृत्यू; त्याच्या हाडांच्या स्पर्शाने एका माणसाचं पुनरुत्थान (२०, २१)

    • अलीशाची शेवटची भविष्यवाणी पूर्ण होते (२२-२५)

  • १४

    • यहूदाचा राजा अमस्या (१-६)

    • अदोम आणि इस्राएल यांच्यासोबत युद्ध (७-१४)

    • इस्राएलचा राजा यहोआशचा मृत्यू (१५, १६)

    • अमस्याचा मृत्यू (१७-२२)

    • इस्राएलचा राजा यराबाम दुसरा (२३-२९)

  • १५

    • यहूदाचा राजा अजऱ्‍या (१-७)

    • इस्राएलचे शेवटचे राजे: जखऱ्‍या (८-१२), शल्लूम (१३-१६), मनहेम (१७-२२), पकयाह (२३-२६), पेकह (२७-३१)

    • यहूदाचा राजा योथाम (३२-३८)

  • १६

    • यहूदाचा राजा आहाज (१-६)

    • तो अश्‍शूरच्या राजाला भेट पाठवतो (७-९)

    • तो मूर्तिपूजक लोकांच्या वेदीसारखी वेदी बांधतो (१०-१८)

    • आहाजचा मृत्यू (१९, २०)

  • १७

    • इस्राएलचा राजा होशे (१-४)

    • इस्राएलचा पराभव (५, ६)

    • देवाला सोडल्यामुळे इस्राएली लोक बंदिवासात गेले (७-२३)

    • विदेशी लोकांना शोमरोनच्या शहरांत वसवलं जातं (२४-२६)

    • शोमरोनी लोकांची मिश्र उपासना (२७-४१)

  • १८

    • यहूदाचा राजा हिज्कीया (१-८)

    • इस्राएलचा पराभव (९-१२)

    • सन्हेरीब यहूदावर हल्ला करतो (१३-१८)

    • रबशाके यहोवाची निंदा करतो (१९-३७)

  • १९

    • हिज्कीया यशयाद्वारे यहोवाकडे मदत मागतो (१-७)

    • सन्हेरीब यरुशलेमच्या लोकांना घाबरवतो (८-१३)

    • हिज्कीयाची प्रार्थना (१४-१९)

    • यशया देवाचा संदेश कळवतो (२०-३४)

    • स्वर्गदूत १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांना मारून टाकतो (३५-३७)

  • २०

    • हिज्कीयाचा आजार आणि त्याचं बरं होणं (१-११)

    • बाबेलहून निरोप घेऊन आलेले दूत (१२-१९)

    • हिज्कीयाचा मृत्यू (२०, २१)

  • २१

    • यहूदाचा राजा मनश्‍शे; त्याने केलेला रक्‍तपात (१-१८)

      • यरुशलेमच्या नाशाची भविष्यवाणी (१२-१५)

    • यहूदाचा राजा आमोन (१९-२६)

  • २२

    • यहूदाचा राजा योशीया (१, २)

    • मंदिराच्या दुरुस्तीबद्दल सूचना (३-७)

    • नियमशास्त्राचं पुस्तक सापडतं (८-१३)

    • येणाऱ्‍या संकाटाबद्दल हुल्दाची भविष्यवाणी (१४-२०)

  • २३

    • योशीयाने देशात केलेल्या सुधारणा (१-२०)

    • वल्हांडण सण पाळला जातो (२१-२३)

    • योशीया देशात आणखी सुधारणा करतो (२४-२७)

    • योशीयाचा मृत्यू (२८-३०)

    • यहूदाचा राजा यहोआहाज (३१-३३)

    • यहूदाचा राजा यहोयाकीम (३४-३७)

  • २४

    • यहोयाकीमचं बंड आणि त्याचा मृत्यू (१-७)

    • यहूदाचा राजा यहोयाखीन (८, ९)

    • बाबेलच्या बंदिवासात गेलेला पहिला गट (१०-१७)

    • यहूदाचा राजा सिद्‌कीया; त्याने केलेलं बंड (१८-२०)

  • २५

    • नबुखद्‌नेस्सर यरुशलेमला वेढा घालतो (१-७)

    • यरुशलेमचा आणि तिथल्या मंदिराचा नाश; बंदिवासात गेलेला दुसरा गट (८-२१)

    • गदल्याला अधिकारी बनवलं जातं (२२-२४)

    • गदल्याचा खून; लोक इजिप्तला पळून जातात (२५, २६)

    • यहोयाखीनची बाबेलच्या तुरुंगातून सुटका (२७-३०)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा